दहावी गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग अंतर्गत शिपाई पोलीस पदाच्या एकुण 136 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र असणारे उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.
पदसंख्या – 136 जागा
पदाचे नाव – शिपाई पोलीस
शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी/ 12 वी उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात बघावी.)
परीक्षा फी :–
खुला प्रवर्ग – रु. 450/-
मागास प्रवर्ग – रु. 350/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
हे पण वाचा :
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जून 2022
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा