जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे विधी अधिकारी पदांची भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ मे २०२२ आहे.
पदाचे नाव : विधी अधिकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा (त्यांने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी). ०२) जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
वयाची अट : २७ मे २०२२ रोजी ४५ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.
हे पण वाचा :
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
तुमच्याकडे ही पात्रता असेल तर परीक्षेशिवाय CRPF मध्ये अधिकारी होण्याची संधी.. 75000 पगार मिळेल
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, गरुडबाग, नवनाथ नागर, धुळे, महाराष्ट्र ४२४००१.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा