- कोठली,कनाशी,बोदर्डे या गावात प्रचार रॅली
पाचोरा ;- आज राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ कोठली,कनाशी,बोदर्डे या गावात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ठीकठिकाणी दिलीप वाघ यांचे औक्षण करण्यात येऊन विजयी रुपी आशीर्वाद देण्यात आले.
याप्रसंगी “कोठली” गावातून जेष्ठ नेते ना के आण्णा पाटील,शिवदास पाटील,आनंदा जाधव,आर एल पाटील,शिवाजी पाटील,लक्ष्मीकांत पाटील,गंगाराम पाटील,गौरव पाटील,दिनकर पाटील,गुलाब पाटील,प्रकाश पाटील तसेच “बोदर्डे” गावातून रवींद्र पाटील,वाल्मीक पाटील,पितांबर पाटील,विकी पाटील,निखिल पाटील,विशाल पाटील व “कनाशी” गावातून डॉ अमृत पाटील,हर्षल पाटील,संजय पाटील,समाधान पाटील,शाम पाटील,विकास पाटील यांच्यासह तीनही गावात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.