भारतीय सेना मुख्यालय पश्चिमी कमान इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
1) लाइब्रेरियन 01
2) स्टेनोग्राफर ग्रेड-II 02
3) LDC 06
4) फायरमन 03
5) मेसेंजर 13
6) बार्बर 01
7) वॉशरमन 01
8) रेंज चौकीदार 01
9) डफट्री 02
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कला/विज्ञान/वाणिज्य पदवी. (ii) लायब्ररी सायन्स पदवी
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: 12वी उत्तीर्ण
पद क्र.4 ते 9: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 03 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
हे पण वाचा :
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
बँकेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, या बँकेत 690 हून अधिक जागा रिक्त, लवकरच अर्ज करा
भारतीय कृषी संशोधन संस्थेत 462 पदांची बंपर भरती, ग्रॅज्युएट पाससाठी सुवर्णसंधी..
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Central Rect Agency, HQ PH & HP (I) Sub Area, PIN -901207 C/o 56 APO
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा