Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हृदय पिळवटणारी घटना! लग्नानंतर २१ व्या दिवशी नववधूचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
May 7, 2022
in जळगाव
0
हृदय पिळवटणारी घटना! लग्नानंतर २१ व्या दिवशी नववधूचा मृत्यू
ADVERTISEMENT
Spread the love

रावेर प्रतिनिधी | रावेरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आलीय. अवघ्या २१ दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह झालेल्या नववधूच्या लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तिचा ‘ब्रेन हॅमरेज’ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात वाणी गल्लीत घडली. या घटनेमुळे विवाहितेचे कुटुंब पुरते हादरले आहे.

वाणी गल्लीतील रहिवासी अंकुश सावदेकर यांचा १७ एप्रिलला नशिराबाद येथील दिलीप वाणी यांची कन्या गौरीशी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला विवाहानंतर नवदाम्पत्य वणीच्या देवीच्या दर्शनाला गेले होते. मात्र ३० एप्रिलला गौरीला ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. यात तिचा एक हात व पाय निकामी झाला. सुरुवातीला जळगाव येथे तर नंतर मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर शर्थीचे उपचार करण्यात आले. मात्र गुरुवारी मध्यरात्री गाैरव यांची प्राणज्योत मावळली.

अंकुशचे प्रयत्न अयशस्वी
यावल येथील न्यायालयात लिपिक पदावर एक महिन्यापूर्वी नोकरीला लागलेल्या अंकुशची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. वडील लहानपणीच वारले आहेत तर आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. पत्नीला वाचवसाठी अंकुशला मित्रांसह दात्यांनी आर्थिक मदत दिली; पण नियतीनेे अंकुशला साथ न दिल्याने गाैरी यांचा मृत्यू झाला. या घटनेने सावदेकर परिवार सुन्न झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतिक सपकाळे राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

RRB परीक्षेकरिता आजपासून धावणार नागपूर-सिंकदराबाद विशेष रेल्वे, जळगावातील उमेदवारांना दिलासा

Related Posts

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबईहून भुसावळकडे येण्यासाठी २० उन्हाळी विशेष गाड्या

RRB परीक्षेकरिता आजपासून धावणार नागपूर-सिंकदराबाद विशेष रेल्वे, जळगावातील उमेदवारांना दिलासा

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us