Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले; अजित पवारांनी भरला ‘एवढ्या’ हजाराचा दंड

Editorial Team by Editorial Team
April 29, 2022
in राज्य
0
वाहतूक नियमांचे उल्लंघन भोवले; अजित पवारांनी भरला ‘एवढ्या’ हजाराचा दंड
ADVERTISEMENT
Spread the love

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करत ठराविक रुपयांचा दंडही घेतला जातो. सर्व सामान्यांसह आता पोलिसांकडून मंत्री, नेत्यांवरही कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना दंड केलेला आहे. पवारांच्या दोन वाहनांवर तब्बल 27 हजार 800 रुपयांचा दंड केला असून त्यांनी नुकतीच सर्व रक्कम ऑनलाईन भरली आहे.

वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी अजित पवारांसह भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्ह्यात सर्वाधिक वाहने वापरणारे आमदार सुनील शेळके यांच्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे सर्वाधिक दंड भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाहनावर करण्यात आलेला आहे. तर दिलीप वळसे-पाटील यांना 5 हजार 200 रुपये, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे 600 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सर्व नेत्यांच्या वाहनांवर अनेक प्रकारची चलने पेंडिंग आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस निरीक्षक बूट घालून नारदाच्या गादीवर चढले ; वारकरी संप्रदायाने दिला हा इशारा

Next Post

उष्णतेची लाट कायम ! पुढील चार दिवस महत्वाचे, विदर्भात ऑरेंज अलर्ट

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, आज ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

उष्णतेची लाट कायम ! पुढील चार दिवस महत्वाचे, विदर्भात ऑरेंज अलर्ट

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us