Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुजरात -यूपीतील भोंगे कमी झालेत का? जयंत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल

Editorial Team by Editorial Team
April 17, 2022
in राजकारण, राज्य
0
गुजरात -यूपीतील भोंगे कमी झालेत का? जयंत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : राज्यात हनुमानचालीसा आणि मशिंदीवरील भोंगे या विषयावरून वातावरण तापलेले आहे. लोक राज ठाकरे यांना ओळखून आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झालेत का? असा प्रतिसवाल राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना केला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची परिसंवाद यात्रा साताऱ्यात आली असून याची सुरुवात वाई तालुक्यातून झाली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा हे काय आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झाले आहेत का? आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुद्दा महाविकास आघाडीला डिस्टर्ब करू शकणार नाही.

आमचा पक्ष संघटना विस्कटलेली नसून संघटनेशी संवाद हा या परिसंवाद यात्रेचा उद्देश आहे. राज्यात परिसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या पाटण येथून सांगली व पुढे 23 तारखेला कोल्हापूर अशी परिसंवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूर येथे पक्षाचे नेते शरद पवार हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सैन्यात 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ! त्वरीत करा अर्ज

Next Post

चिंताजनक ! भारतात पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण वाढले, वाचा ताजी आकडेवारी

Related Posts

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
Next Post
दिलासादायक ! देशात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट, बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढला

चिंताजनक ! भारतात पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण वाढले, वाचा ताजी आकडेवारी

ताज्या बातम्या

How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us