Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईंची तक्रार

najarkaid live by najarkaid live
April 11, 2022
in राज्य
0
कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईंची तक्रार
ADVERTISEMENT
Spread the love

कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा सोशल मीडियात व्हायरल झालेला तो व्हिडिओ गृहमंत्र्यना देत तृप्ती देसाईं यांनी तक्रार केली असून या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली, तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तृप्ती देसाई यांनी या विषयी आवाज उठवला आहे.

खाजगी आयुष्यातील चार भिंतींच्या आतमधील झालेली नैसर्गिक क्रिया जरी एकमेकांच्या संमतीने झाली असेल तरी जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ व्हायरल केल्याचे या प्रकरणात दिसत आहे. सामाजिक दृष्टिकोनातून ही बाब घातक असून तरुण पिढीच्या मनावर परिणाम करणारी आहे.समाजाला उपदेश करणारे किंवा समाजाचे प्रबोधन करणारेच जर असे गुन्हा करणार असतील तर त्यांच्या वर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तरी सदर विकृती कीर्तनकारावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी तृप्ती देसाई यांनी मागणी केली.

संभोग हा खासगी विषय पण चव्हाट्यावर मांडला यातून विकृती दिसते 

परक्या व्यक्तीसोबत केलेला संभोग हा खासगी विषय आहे, परंतु तो हेतु परस्पर चव्हाट्यावर मांडणे ही मनोविकृती म्हणावी लागेल. औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल याने महिला कीर्तनकारासोबत केलेल्या संभोगाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला असून त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिला प्रतिष्ठा आणि सामाजिक नीतीमूल्ये पायदळी तुडवणारी असल्याचं  भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

कीर्तनकारावर या कायद्यान्वय कारवाई व्हावी 

औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण महाराज मोगल महिला कीर्तनकार यांच्याशी संभोग करतानाचा व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल त्या कीर्तनकारावर सायबर क्राईम कायद्यान्वये 66-A आणि 67-A  आणि IPC 292 अंतर्गत त्याच्या वर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला कीर्तनकारानं घेतलं विष
व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधील त्या महिलेने सोशल मीडियावर होतं असलेल्या बदनामी होतं असल्याचे पाहुनं टोकाचं पाऊल उचललं…. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.सदरील महिला वर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांची कारवाईची मागणी

दरम्यान कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येतं आहे.छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की,व्हिडीओमधील दोघेही “आनंद सांप्रदायिक” असून,  त्याच विचारसरणीला मानून त्यांनी समाजामध्ये किर्तनकार म्हणून ख्याती मिळवली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना धार्मिक क्षेत्रात आपले आदर्श मानतात. बरेच वारकरीही त्यांना आपले आदर्श मानतात आणि आपापल्या परिसरात त्यांचे किर्तनाचेही आयोजन करतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर खूप मोठा आघात केला आहे. लोकांची आस्था आपल्या असभ्य वर्तणुकीचे अश्लिल प्रदर्शन करून त्यांनी ती आस्था पायदळी तुडविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3088760584699216&id=100002397939695&sfnsn=wiwspmo

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई, नागपूर दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे ;

Next Post

धक्कादायक : सहा वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

धक्कादायक : सहा वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us