कल्याण-डोबिवली महानगरपालिकामध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
एकूण जागा – 34
पदाचे नाव – सहाय्यक परिचारिका प्रसाविका
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास आणि ANM कोर्स
वयोमर्यादा – 18 ते 65 वर्ष
नोकरीचं ठिकाण – कल्याण डोंबिवली- ठाणे
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
थेट मुलाखत होणार आहे.
मुलाखतीची तारीख – 11 आणि 12 एप्रिल 2022
तपशील – www.kdmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये view वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. PDF फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )