Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.राजूमामांच्या कार्यालयाला आयएसओ मानांकन !

najarkaid live by najarkaid live
October 5, 2019
in Uncategorized
0
ADVERTISEMENT
Spread the love

  • महाराष्ट्रातील पहिलेच आमदार कार्यालय

जळगाव – जळगाव शहर मतदार संघातील आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यालयाला आज दि. 5 रोजी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळाले असून महाराष्ट्रातील पहिलेच आमदार कार्यालय आयएसओ मानांकन मिळालेले असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 
जळगाव शहरातील आमदार सुरेश दामू भोळे(राजूमामा)यांचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागातील 6,7 नूतन मराठा कॉम्प्लेक्स येथे सुसज्ज स्वरूपात आहे. याठिकाणी कार्यालयातील स्वछता, कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्या संदर्भात नियोजन तथा केले जाणारे आदर आथित्य, कार्यालयातील भौतिक सुविधा आदींचा विचार करून दिल्ली येथील अम्बीशियन्स असायमेन्ट प्रा.ली. या संस्थेंन सदरील आयएसओ मानांकन प्रमाण पत्र दिले आहे.
यासंदर्भात आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, जनसामान्यांच्या प्रश्न सोडविण्या संधर्भात जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम करण्याची ही पावती असल्याचे ते म्हणाले. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांचा झंझावाती प्रचार

Next Post

माजी आ. शिरीष चौधरी उद्या फैजपूरला नारळ फोडून करणार प्रचारास सुरुवात

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
माजी आ. शिरीष चौधरी उद्या फैजपूरला नारळ फोडून करणार प्रचारास सुरुवात

माजी आ. शिरीष चौधरी उद्या फैजपूरला नारळ फोडून करणार प्रचारास सुरुवात

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us