पाचोरा ;- राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप वाघ यांचा वडजी येथील प्रचार दौर्यात ठिकठिकाणी मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात येऊन प्रचंड प्रतिसाद मिळाला . यावेळी महिलांनी दिलीप वाघ यांचे औक्षण करून त्यांना विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. या वेळी राष्ट्रवादी चे उमेदवार , पिटीसी चेअरमन संजय नाना वाघ, जेष्ट नेते दत्ता आबा पवार (माजी जि.प सदस्य) ,शहराध्यक व् नगरसेवक शाम भाऊ भोसले,डॉ विजय देशमुख,हर्षल पाटील,युवकांचे सुधाम वाघ हे पदाधिकारी दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचार यंत्रणेत सहभागी झाले होते.
भडगांव – पाचोरा मतदार सघांतुन राजकीय समीकरण बदलण्याचे वारे वाहू लागले असून दिलीप भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ हे अश्या घोषणा देण्यात आल्या . प्रचार रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. वडजी गाव राष्ट्रवादीमयझाल्याचे चित्र दिसून आले. सुभाष पाटील,अभिमन पाटील,कैलास पाटील .,बी.वाय.पाटील कैलास बाप्पु,राजु सोनवने,एकनाथ गायकवाड,रमेश पाटील यशवंत पाटील ,संजय परदेशी,दिनेश परदेशी,संजय पा.,पितांबर,पाटील नारायन पाटील ,जगदिश पाटील .,गणेश पाटील ,प्रदिप पाटील .,निंबा पा.,महेश पाटील ,भुषण पाटील .,रुशी पाटील ,सचिन पाटील ,मनोहर पाटील ,अक्षय पाटील ,महेंद्र पाटील ,समाधान पाटील ,जितेंद्र पाटील ,भाईदास पाटील ,दिपक पाटील ,सागर पाटील ,मथुन नाईक, नंदु पाटील ,संतोष पाटील मगन पा.,बाबाजी पा.,रविंद्र पा.,शुभम नाईक,शुभम पा.,विजय परदेशी,गणेश मोरे,सोनु पा.,मनोज पा.,विलास पा.,राहुल पा.,संदीप पा.,शिवाजी पा.,संभाजी पा., योगेश पा.,भैय्या पा.,हर्षल पा.,सुधीर पा.,छोटु पा.,शंकर पा.,आण्णा पा.,अनिल पा.हे कार्यकर्ते संपूर्ण गावभर प्रचारात सहभागी झाले