Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video ! मोठी दुर्घटना, 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

Editorial Team by Editorial Team
March 21, 2022
in राष्ट्रीय
0
Video ! मोठी दुर्घटना, 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले
ADVERTISEMENT
Spread the love

बीजिंग : चीनमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. 133 प्रवासी असलेल्या विमानाला अपघात झाला आहे. मात्र, आतापर्यंत अपघाताचे कारण आणि एकूण किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे समजू शकलेले नाही. राज्य माध्यमांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

बोईंग ७३७ अचानक कोसळले
राज्य माध्यमांच्या वृत्तानुसार, बोईंग 737 ने 133 प्रवाशांसह उड्डाण केले, परंतु अचानक ते क्रॅश झाले. विमान कशामुळे कोसळले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

A China Eastern Airlines Boeing 737-800 operating flight MU5735 has reportedly crashed near Wuzhou in southern China. Initial reports say 133 onboard.https://t.co/iipgQYGkhK

— WLVN???? (@TheLegateIN) March 21, 2022

कुनमिंग उड्डाण भरले होते
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला जात होते. गुआंग्शी प्रांताजवळ विमानाला अचानक आग लागली आणि ते पर्वतांच्या मध्ये पडले. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. स्थानिक मीडियाने विमानतळ कर्मचार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, फ्लाइट MU5735 सोमवारी दुपारी 1:00 वाजता कुनमिंग शहरातून उड्डाण केल्यानंतर गुआनझूमध्ये त्याच्या नियोजित गंतव्यस्थानावर पोहोचले नाही. यानंतर त्यांच्या अपघाताची माहिती समोर आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा बोजा वाढणार ! जीवनावश्यक वस्तूच्या किमती १० टक्क्यांनी महागण्याची शक्यता

Next Post

मलिकांना दिलासा नाहीच! कोठडीतील मुक्काम आणखी वाढला

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र

मलिकांना दिलासा नाहीच! कोठडीतील मुक्काम आणखी वाढला

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us