Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महागाईचा बोजा वाढणार ! जीवनावश्यक वस्तूच्या किमती १० टक्क्यांनी महागण्याची शक्यता

Editorial Team by Editorial Team
March 21, 2022
in राष्ट्रीय
0
महागाईचा बोजा वाढणार ! जीवनावश्यक वस्तूच्या किमती १० टक्क्यांनी महागण्याची शक्यता
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली वृत्तसंस्था | सर्वसामान्य लोकांवर आता महागाईचा बोजा वाढणार आहे. बहुतांश एफएमसीजी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती पुन्हा १०-१५% पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहेत. गहू, पाम तेल आणि पॅकेजिंग सामग्रीच्या महागाईमुळे कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत. याशिवाय रशिया-युक्रेन युद्धामुळेही कंपन्यांवर दबाव आहे.

युद्धामुळे गहू, खाद्यतेल आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल. डाबर आणि पारले यासारख्या कंपन्या महागाई कमी करण्यासाठी किमतीत किरकोळ वाढ करतील. एफएमसीजी कंपन्यांनी फेब्रुवारीत साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, शाम्पू, चहा, कॉफी, बिस्कीट, नूडल्स आणि ज्यूससारख्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. या कंपन्यांनी कमोडिटीच्या किमतीतील वाढीचे ओझे ग्राहकांवर टाकले आहे.

एफएमसीजी उद्योगाशी संबंधित सूत्रांनुसार, गेल्या वेळी कंपन्यांनी पूर्णपणे कमोडिटी भाववाढ ग्राहकांवर टाकली नव्हती. तेव्हा कोविडनंतर मागणी वाढली होती हे त्यामागचे कारण आहे. आता सर्व कंपन्या १०-१५% किंमत वाढवत आहेत. नुकतेच ब्रेंट क्रूडचे दर १३९.१३ डॉलर प्रतिबॅरल होऊन सुमारे १३ वर्षे ८ महिन्यांच्या उच्च पातळीवर पोहोचले होते. आता यात घट होऊन १०० डॉलर प्रतिबॅरलखाली आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोनम कपूरने सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

Next Post

Video ! मोठी दुर्घटना, 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

Related Posts

Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
Next Post
Video ! मोठी दुर्घटना, 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

Video ! मोठी दुर्घटना, 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

ताज्या बातम्या

Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us