राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे.
पदसंख्या ३
पदाचे नाव – PMW, STLS TB पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता –
PMW – 12th +PMW Certificate
STLS TB पर्यवेक्षक – DMLT
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग -रु. 150/-
राखीव प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता -प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, मान्य रुगणाल आबार जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2022
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा