Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in राजकारण, जळगाव
0
माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT
Spread the love

रावेर- रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार शिरीष चौधरी यांनी आज रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.येथील रावेर शहरातील आठवडे बाजार येथे आधी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी अनेक कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त मतदारसंघात रस्ते, बेरोजगारी, शैक्षणिक विषयासह अनेक मूलभूत समस्यांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याची टीका या मेळावा मध्ये करण्यात आली.

यावेळी मेळावा संपन्न होतात ढोल-ताश्याच्या गजरात वाजता-गाजत माजी आ. शिरीष चौधरी यांची उघड्या जीपवर बसवून भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी उमेदवारी अर्ज भरतांना माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदाररमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकेश येवले, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,यावल राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, रावेर राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष निळकंठ चौधरी, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती सभापती डी.सी.पाटील, माजी सभापती, राजीव राजिव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, प्रा.मुकेश येवले, लेवा पंचायत युवा अध्यक्ष धनंजय कोल्हे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, धनंजय चौधरी, पं.स.सदस्य योगेश पाटील, दिपक पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख महेमुद, नगरसेवक सादीक शेख, गोंडू महाजन, असदुल्ला खा, एम.ए.खान, किशोर पाटील,आर के चौधरी, गुलाब तडवी, हमीद तडवी, अर्जुन जाधव, प्रकाश मजुमदार, सजंय चौधरी यांच्यासह यावल, फैजपुर, रावेर येथील सर्व बूथ प्रमुख दोन्ही तालुक्यातील सर्व कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस, नगरसेवक सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मोठ्या संखेने कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सदस्य महिला पुरुष उपस्थितीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 150गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान

Related Posts

Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
Next Post
नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 150गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान

नोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 150गांधी जयंती निमित्त ग्राम स्वच्छता अभियान

ताज्या बातम्या

New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us