बँकेत नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी संधी आहे. भारतीय लघुउद्योग विकास बँकमध्ये सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए पदांच्या १०० जागांसाठी भरती निघाली यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ मार्च २०२२ आहे.
पदसंख्या : १००
पदाचे नाव ; सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए
शैक्षणिक पात्रता :
विधी पदवी (एलएलबी) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA / CS / CWA / CFA किंवा Ph.D. [General/OBC – ६०% गुण, SC/ST – ५५% गुण]
हे देखील वाचा :
16 मार्चपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर 12 रुपयांनी वाढणार?
बीएसएफच्या मुख्यालयावर जवानाकडून अंदाधुंद गोळीबार, 5 जवानांचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धदरम्यान आली आनंदाची बातमी, खाद्यतेल महागणार नाही!
आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..परीक्षेशिवाय मिळेल नोकरी
वेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा