रशिया आणि युक्रेन युद्ध दिवसेंदिवस चांगलंच पेटलं असून दोनही देशात सुरू असलेल्या संघर्षात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान जखमी विद्यार्थ्यावर उपचार सुरु असल्याचे समजते. काही दिवसापूर्वीच एका भारतीय विद्यार्थ्याला युद्धा दरम्यान गोळी लागल्याने आपला जीव गमवावा लागला होता, आणि आता पुन्हा एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची घटना घडली आहे.
Russia-Ukraine conflict: Another Indian student shot in Kyiv, hospitalised
Read @ANI Story | https://t.co/BcubaNnd8p#RussiaUkraine #Kyiv #IndiansInUkraine #UkraineCrisis pic.twitter.com/Dul1PKkws5
— ANI Digital (@ani_digital) March 4, 2022