IRCON इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये ३८९ पदासाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IRCON च्या अधिकृत वेबसाइट ircon.org वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
याशिवाय, उमेदवार https://www.ircon.org/index.php?option या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. यासह, तुम्ही https://www.ircon.org/images/file/cosecy/Advt_C-03-2022_.pdf या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८,११,१२,१३ मार्च २०२२
रिक्त जागा तपशील
वरिष्ठ बांधकाम अभियंता/सिव्हिल-23
वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल-163
वर्क्स इंजिनीअर/सिव्हिल-163
साइट पर्यवेक्षक/सिव्हिल-01
वर्क्स इंजिनीअर/इलेक्ट्रिकल-09
सीनियर वर्क्स इंजिनीअर/S&T-08
वर्क्स इंजिनीअर/S&T-21
भूवैज्ञानिक-01
पात्रता :
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड निकष
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
हे देखील वाचा :
आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू
आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील
रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेल महागणार?
पूजा हेगडेसोबत डान्स करताना सलमान खानने नेमकं काय केलं? VIDEO पाहिल्यानंतर चाहते संतापले
फ्लिपकार्टवर ‘हा’ 5G स्मार्टफोन फक्त 49 मध्ये खरेदी करा, जाणून घ्या कसे?