जामनेर , (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सतत क्रियाशील असणारे उमदे युवक निलेश सिसोदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी दि.13 रोजी साजरा करण्यात आला.यावेळी निलेश सिसोदे यांच्या कार्याची दखल घेत श्री राजपूत करणी सेनेच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आले, निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांनी दिले.
श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर श्री लोकेन्द्र सिंह कालवी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री महिपाल सिंह मकराना साहेब, राष्ट्रीय प्रभारी श्री प्रल्हाद सिंह खीची साहेब, ,श्री श्यामसिंह ठाकूर(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), नंदाताई राजपूत(महिला प्रदेश अध्यक्ष)श्री गुलाबसिंह ठाकूर (प्रदेश महासचिव) श्री काशीनाथसिंह ठाकूर,(प्रदेश उपाध्यक्ष)श्री संजीतसिंह परदेशी श्री भिमसिंग भिका राजपूत (प्रदेश सरचिटणीस)श्री करणसिंह ठाकूर (प्रदेश युवक अध्यक्ष महाराष्ट्र) प्रवीणसिंग पाटील(प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र), श्री विलाससिंग पाटील(खान्देश कार्याध्यक्ष),श्री रविंद्रसिंग राजपूत (सोमु भैय्या खान्देश विभाग संपर्क प्रमुख)श्री बापूसिंग राणा(खान्देश युवक अध्यक्ष) श्री प्रदिपसिंह राजपूत (जिल्हाप्रमुख धुळे)श्री श्यामसिंह राजपूत(जिल्हाप्रमुख नंदुरबार) श्री विठ्ठलसिंग मोरे जिल्हाप्रमुख जळगाव श्री मोहनसिंह पवार साहेब(जिल्हाकार्याध्यक्ष ) श्री बी एच खंडाळकर साहेब(जिल्हा उपाध्यक्ष) श्री गणेश दरबारसिंग राजपूत(जिल्हा संघटक जळगाव)श्री रंजनसिंग राजपूत (जिल्हा युवक अध्यक्ष)यांच्या नेतृत्वाखाली आणि संमतीने खालील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
1.देवेंद्रसिंह दुलेसिंह राजपूत कार्याध्यक्ष,धुळे
2.श्री सचिन गुमानसिंग राजपूत राणा,तालुका प्रमुख जामनेर
3.सुमित नारायण पाटील युवक जिल्हा संपर्क प्रमुख
4.श्री निलेश प्रभाकर सिसोदे जिल्हा उप संपर्क प्रमुख