Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
March 7, 2022
in राष्ट्रीय
0
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या मार्च महिना चालू असून, आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना आहे.  31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील आर्थिक वर्षात अडचणी येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच कामांबद्दल सांगणार आहोत, जी 31 मार्च 2022 पूर्वी करणे आवश्यक आहे.

सध्या मार्च महिना चालू असून, आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना आहे. या महिन्यामध्ये बँक आणि कर प्रणालीशी संबंधित अनेक डेडलाइन आहेत. या मुदतीपर्यंत तुम्ही विविध कर आणि बँकेशी संबंधित कामे केली नाहीत, तर तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. ३१ मार्चपर्यंत नेमक्या कोणत्या गोष्टींची मुदत संपत आहे याविषयी…

१) सुधारित प्राप्तिकर विवरण
जर तुम्ही आर्थिक वर्ष २०२०-२१ चे प्राप्तिकर विवरण (इन्कम टॅक्स रिटर्न) भरले नसेल, तर तुम्ही ३१ मार्चपर्यंत सुधारित प्राप्तिकर विवरण (बिलेटेड रिटर्न) दाखल करू शकता. मात्र, आर्थिक कायदा २०१७ नुसार, सुधारित प्राप्तिकर विवरण दाखल करणे अतिशय महाग पडू शकते. या कायद्यानुसार, दिलेल्या मुदतीनंतर रिटर्न भरल्यास तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. प्राप्तिकर विवरण भरताना जर यात कोणती गोष्ट राहिली असेल तर ३१ मार्चपर्यंत ती दुरुस्त करू शकता.

२) आधार-पॅन कार्ड लिंक
पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. यापूर्वीही अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जर तुम्ही ३१ मार्चपर्यंत तुमचे पॅन आधारशी लिंक केले नाही, तर ते निष्क्रिय होईल. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी आधार-पॅन लिंकिंग लवकरात लवकर करणे आवश्यक आहे.

३) कर वाचवण्यासाठी गुंतवणूक
जर आपण आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कर वाचवू इच्छित असाल तर आपल्याला ३१ मार्च २०२२ पर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण करणे आवश्यक आहे. जर आपण असे केले नाही तर तुम्ही अधिकाधिक कर वाचवू शकत नाही.

४) आगाऊ कर जमा करणे
जर एखाद्या करदात्याचे कर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर तो आगाऊ कर जमा करू शकतो. त्याची अंतिम मुदत १५ जून, १५ सप्टेंबर, १५ डिसेंबर आणि १२ मार्च असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या कक्षेत येत असाल, तर तुम्ही १५ मार्चपर्यंत आगाऊ कर जमा करावा.

५) केवायसी अपडेट करा
बँक खात्यात केवायसी अपडेट करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे काम आहे. त्याची अंतिम मुदत आधी ३१ मार्च २०२१ होती. मात्र, कोरोनामुळे बँक नियामक आरबीआयने बँक खात्यांची केवायसी अपडेट करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवली. तुम्ही तुमचे केवायसी ३१ मार्च २०२२ पर्यंत बँकेत अपडेट न केल्यास बँक तुमचे खाते गोठवू शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघू ; नितेश राणेंचा इशारा

Next Post

14 वर्षांत पहिल्यांदा क्रूडच्या किंमती गगनाला भिडल्या

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

14 वर्षांत पहिल्यांदा क्रूडच्या किंमती गगनाला भिडल्या

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us