ऑइल इंडिया लिमिटेड (ने ग्रेड III/V च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार (Oil India Recruitment 2022) ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.
याशिवाय, उमेदवार https://www.oil-india.com या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, तुम्ही https://www.oil-india.com/Document/Career/Advertisement_for_Multiple या लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना (Oil India Recruitment 2022) देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 62 पदे भरली जातील.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 1 फेब्रुवारी 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
रिक्त जागा तपशील
ग्रेड V
पोस्ट कोड TCL12022: 20
पोस्ट कोड TCG12022: 03
पोस्ट कोड NUR12022:15
पोस्ट कोड DIE12022:01
पोस्ट कोड OHV12022: 07
ग्रेड III
पोस्ट कोड PAT12022:04
पोस्ट कोड RAD12022:02
पोस्ट कोड OPT12022:03
पोस्ट कोड EFA12022:03
पोस्ट कोड ICU12022:02
पोस्ट कोड PHS12022:02
पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता 12 वी आणि पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, अधिकृत अधिसूचनेत दिलेला संबंधित कामाचा अनुभव असावा.
पगार
ग्रेड V- वेतनमान ₹ 32,000.00 – 1,27,000.00
ग्रेड III- वेतनमान ₹ 26,600.00 – 90,000.00
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) च्या आधारे केली जाईल.