संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ८१६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ आहे.
परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी
हे देखील वाचा :
या विभागात 10वी, 12वी पाससाठी तब्बल 3847 पदांची मेगा भरती सुरूय, पगार 81000
एअरटेलच्या १०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल 3GB हाय स्पीड डेटा
ठरलं! दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच, बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २१ ते ३२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Apply Online : येथे क्लिक करा