शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून मुलाखतीची तारीख ५ फेब्रुवारी आहे.
पदाचे नाव: लॅब असिस्टंट, ऑफिस असिस्टंट कम रिसेप्शनिस्ट.
शैक्षणिक पात्रता :
लॅब असिस्टंट: MCA/ M.Sc.
ऑफिस असिस्टंट कम रिसेप्शनिस्ट: पदवीधर पदवी
नोकरी ठिकाण: धुळे.
आवेदन का तरीका: ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख: 05 फेब्रुवारी 2022.
हे देखील वाचा :
SAIL मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर
नोकरीची सुवर्णसंधी.. माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मध्ये विविध १५०० पदांवर मेगा भरती
मुलाखतीची पत्ता: शिरपूर एज्युकेशन सोसायटी, आर.सी. पटेल मुख्य इमारत, टेलिफोन एक्सचेंज समोर, सुभाष कॉलनी, शिरपूर, धुळे – 425405.
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा