स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये डॉक्टरांच्या पदांसाठी करण्यात आली आहे.
उमेदवार सेलच्या अधिकृत वेबसाइटवर या नोकरीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली पात्रता लक्षात घेऊन, उमेदवारांना त्यासाठी अर्ज करावा लागेल. अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 14 पदे भरायची आहेत.या पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
एमबीबीएस पदवी असणे आवश्यक
ही नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवी घेतलेली असावी. ही नोकरी मिळविण्यासाठी, मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखत 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या मुलाखतीदरम्यान उमेदवारांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
जाणून घ्या कोणत्या पदावर किती जागा रिक्त
विशेषज्ञ – 7 पदे.
जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर – ६ पदे.
सुपर स्पेशालिस्ट – १ पद
हे देखील वाचा :
मनसेची महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना
जाणून घ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये येणारे ‘हे’ शानदार प्लान्स
चेक पेमेंट सिस्टम बदलली ! जाणून घ्या अन्यथा तुमचा चेक परत केला जाईल
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर