Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साऊथ सुपरस्टार धनुषने 18 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोबत घेतला घटस्फोट

najarkaid live by najarkaid live
January 18, 2022
in राष्ट्रीय
0
साऊथ सुपरस्टार धनुषने 18 वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोबत घेतला घटस्फोट
ADVERTISEMENT
Spread the love

साऊथ सुपरस्टार धनुष ने ट्विट करून आपल्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या सोबत सुरु असलेल्या अठरा वर्षाचा संसार काडीमोड केला असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 18 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे धनुषच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.दोघांनी वेगळं होण्याचं कारण मात्र कळू शकलेलं नाही.ऐश्वर्या आणि धनुष यांनी 2004 साली लग्न केलं होतं आणि त्यांना 2 मुले आहेत. धनुषने घटस्फोटाचा निर्णय ट्विटरद्वारे जनतेला कळवला आहे.

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि कमल हासन यांची मुलगी श्रृती हासन या दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहे. ऐश्वर्या या दिग्दर्शित करत असलेल्या ‘तीन’ चित्रपटासाठी त्यांनी श्रृतीला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करावे असा आग्रह केला होता. मैत्रिणीच्या विनंतीला मान देत श्रृतीने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. या चित्रपटामध्ये धनुष हा प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान धनुष आणि श्रृती यांच्यात प्रेमांकुर फुलले अशा चर्चा होत्या.

???????????????????? pic.twitter.com/hAPu2aPp4n

— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022

अभिनेता धनुष आणि अभिनेत्री श्रृती हासन या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या काही वर्षांपूर्वी जोरदार वावड्या उठायला लागल्या होत्या. दरम्यान या दोघांनी हा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं, मात्र धनुष-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटानंतर काही चित्रपटप्रेमींना त्या अफवा खऱ्या असाव्यात असा संशय यायला लागला आहे.

हे सुद्धा वाचा…

BSNL मध्ये पोर्ट करण्याचा विचार करताय? तर जाणून घ्या ‘हे’ ५ प्लॅन्स; कमी किमतीत मिळेल अमर्यादित डेटा

पंतप्रधान मोदींना धमकी, कोणी दिली वाचा

रेल्वेत या पदांवर परीक्षेशिवाय मिळतील नोकऱ्या, लवकर अर्ज करा

Amazon वर नवीन सेल सुरु, महागडे स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदीची संधी

याबाबत जेव्हा श्रृतीला प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हा तिने संतापून  आपल्याला याबाबत लोकांना खुलासे करण्याची गरज नाहीये असंही तिने म्हटलं होतं. ‘सत्य जाणून घेण्यासाठी माझ्या पार्श्वभागात चिप बसवून, मी कुठे जातेय हे जाणून घेण्यासाठी माझा पाठलाग करावा असं मी लोकांना अजिबात सांगणार नाही’ असं विधानही श्रृतीने त्यावेळी केलं होतं. या सगळ्या अफवांचा धनुष आणि ऐश्वर्या यांच्या वैवाहीक आयुष्यावर ओरखडाही पडला नव्हता.

Spread the love
Tags: साऊथ सुपरस्टार धनुष रजनीकांत एश्वर्या श्रुती हासन
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड न.पं.निवडणूक : आ.गिरीश महाजन आणि आ.चंद्रकांत पाटलांमध्ये बंद दाराआड गुफ्तगू

Next Post

दिलासा ! देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण

दिलासा ! देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us