ईएसआयसीत होणाऱ्या विविध पदांवरील भरतीसाठी शनिवार १५ जानेवारी २०२२ पासून अर्ज भरायला सुरूवात झाली आहे. कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत ‘अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)’ पदाच्या महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा ५९४ आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), लघुलेखक (स्टेनो.) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रता – दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण (पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –
MTS आणि Steno – १८ ते २७ वर्षे
UDC – १८ ते २५ वर्षे
हे सुद्धा वाचा…
ESIC मध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 80000 पेक्षा जास्त
नोकरीची संधी….केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ६४७ पदांची बंपर भरती
खुशखबर…आयटी कंपनी इन्फोसिस करणार 55,000 जणांची नोकरभरती
जळगाव महानगरपालिकेत विविध पदांची भरती
अर्ज शुल्क –
SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. २५०/-
इतर प्रवर्गासाठी – रु. ५००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट : www.esic.nic.in
ESIC Recruitment 2022 चे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.