Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढतीच ; आज २७० नवे रुग्ण आढळले

Editorial Team by Editorial Team
January 13, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, आज तब्बल २२१ बाधित रुग्ण
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव । जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीचं आहे. आज पुन्हा जिल्ह्यात २७० नवे बाधित आढळून आले आहे. तर १४ बरे होऊन घरी गेले आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहर तसेच भुसावळ शहरात आढळून आले आहेत. होम आयसोलेशन केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १२६४ इतकी आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९८. १८% इतका आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार १६२ गेली आहे. तर त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रुग्ण बरे देखील झाले आहे. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २५८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २८८ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण २७० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात ६६, जळगाव ग्रामीण २, भुसावळ १३७, चोपडा ८, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव ३, यावल २, एरंडोल ३, जामनेर २, पारोळा १, चाळीसगाव १३, मुक्ताईनगर १४, आणि इतर जिल्ह्यातील ४.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

४९५ कोटी रूपयांच्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी !

Next Post

गृहिणींना दिलासा देणारी बातमी ; खाद्य तेल स्वस्त !

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
गृहिनींचे बजेट कोलमडणार ; खाद्य तेलाच्या भावात वाढ

गृहिणींना दिलासा देणारी बातमी ; खाद्य तेल स्वस्त !

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us