Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट

najarkaid live by najarkaid live
December 22, 2021
in जळगाव
0
डोमगांव येथील अभ्यासिकेला पुस्तकांची भेट
ADVERTISEMENT
Spread the love

म्हसावद, (प्रतिनिधी)- तालुक्यातील डोमगांव येथील अभ्यासिकेत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज दि.२०.१२.२०२१ रोजी स्पर्धा परिक्षांसाठी लागणारे पुस्तकांची भेट देण्यात आली. प्रसिध्द लेखकांची पुस्तक यात सामिल असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी याचा लाभ होणार आहे. यावेळी भारत मातेच्या सेवेत असणारे जवान सुर्यकांत सुरवाडे, नारायण मंडपे , चैत्राम वखरे, दिपक सुरवाडे, संतोष बोरसे, गणेश सोनवणे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला गावातील सरपंच हिलाल सुरवाडे, उपसरपंच विश्‍वनाथ मंडपे, सुर्यकांत सुरवाडे, भूषण धनगर, पोलिस पाटील अरुण जाधव, राजु ओंकार वाघ, युवराज महाले, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठाकुर सर, प्रा.राजेश जाधव सर पत्रकार सुकलाल सुरवाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, येथील अभ्यासिकेत गरजवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांशिवाय इतर परिक्षांचा अभ्यास करता यावा, यासाठी मदत म्हणून माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. यावेळी गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा देखील सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय ठाकुर सर, प्रा.राजेश जाधव यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरेश लक्ष्मण पवार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सुनिल पाटील, कपिल पाटील, राहुल वाघ,नितीन महाले, अतुल पाटील, प्रविण महाले, गौरव सुरवाडे, विशाल धनगर, जयेश बोरसे, आकाश कंखरे यांच्यासह अभ्यासिकेत येणार्‍या विद्यार्थ्यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

२० युट्युब चॅनल व २ वेबसाईट वर बंदी..!

Next Post

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

राज्यस्तरीय स्टुडंट्स ऑलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव टीमचे पटकावले ३१ पदक

ताज्या बातम्या

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us