तुम्ही बेरोजगार आहात का,जर तुमचे उत्तर होय असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्याकरिता आहे कारण राज्यात रिक्त असलेल्या ७० हजार रिक्त पादांसाठी या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून या रोजगार मेळाव्यात सहभागी आपली नोकरी निश्चित करावे. चला तर मग या बाबत सविस्तर जाणून घेऊ या….
महाराष्ट्र रोजगार मेळावा 12 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान
व्हिडिओ कॉलद्वारे फक्त स्काईप, व्हॉट्सअॅप, इत्यादीद्वारे घेतले जाणार आहे.महाराष्ट्र जॉब फेअर्स २०२१ अधिकृत संकेतस्थळ
MAHARASHTRA MEGA JOB FAIR 2021 REGISTRATION LINK: CLICK HERE हे आहे.
महाराष्ट्र मेगा जॉब फेअरचे नाव: पंडित दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय मेगा जॉब फेअर.
पात्रता: खाजगी नियोक्ता.
अर्ज करण्याची प्रक्रिया: ऑनलाइन नोंदणी.
राज्य: महाराष्ट्र.
पदांची संख्या: 70,0000+ रिक्त जागा.
पदांचे नाव: टेलीसेल्स, शाखा बँकिंग, रोख संकलन (पुरुष), विक्री (पुरुष) आणि बरेच काही.
जिल्हा: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरे, मुंबई शहर, रायगड, पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पालघर.