GMC Jalgaon Bharti 2021: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध 49 पदांची भरती करण्यात येत असून यामध्ये सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://gmcjalgaon.org/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
GMC jalgaon शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भर्ती मंडळ, जळगाव यांनी नोव्हेंबर 2021 च्या जाहिरातीत एकूण 49 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2021 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती २०२१
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी.
⇒ रिक्त पदे: 49 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: जळगाव.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
⇒अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 डिसेंबर 2021.
⇒ अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव जिल्हा पेठ , जिल्हा सामान्य रुग्णालय आवार .