मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ डिसेंबर २०२१ रोजी आहे.
या पदांसाठी होणार भरती?
सुपर स्पेशालिस्ट/ विशेषज्ञ/
पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून पोस्टडॉक्टोरल डीएम/ एमसीएच किंवा समकक्ष / पदव्युत्तर पदवी ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० वर्षे ते ६४ वर्षापर्यंत.
वेतनमान (Pay Scale) : १६,०००/- रुपये ते ५२,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CMS, Divisional Railway Hospital, Bhusawal
E-Mail ID : cmscrbsl@gmail.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा