Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ; सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

Editorial Team by Editorial Team
November 21, 2021
in राष्ट्रीय, राजकारण
0
राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ; सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे
ADVERTISEMENT
Spread the love

जयपुर : राजस्थानमध्ये गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामा दिला. राजस्थानमधील नवे मंत्री आज  दुपारी ४ वाजता शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेहलोत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. आज  दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेस मुख्यालयात जाणार आणि तेथूनच सर्व गोष्टींचा निर्णय होईल.

दुसरीकडे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा जयपूरला पोहोचले आहेत. नव्या मंत्र्यांच्या नावावर करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजय माकन ज्या आमदारांना मंत्री बनवणार आहेत, त्यांना फोन करून माहिती देणार आहेत.

या आमदारांना मंत्री केले जाऊ शकते
नव्या मंत्रिमंडळासाठी सचिन पायलट गटातून मंत्रीपदासाठी संभाव्य नावे समोर येत आहेत. हेमाराम चौधरी, ब्रिजेंद्र ओला, दीपेंद्र सिंह शेखावत, रमेश मीना आणि मुरारीलाल मीना अशी त्यांची नावे आहेत. दुसरीकडे, गेहलोत गटामधून बसपचे राजेंद्र गुढा, अपक्ष- महादेव खंडेला, सन्यम लोढा, काँग्रेसचे आमदार- महेंद्रजीत सिंग मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शंकुतला रावत अशी संभाव्य नावे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जेडीसीसी बँक निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

Next Post

येत्या आठवड्यात 5 दिवस बँका बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पहा

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
Next Post
येत्या आठवड्यात विविध राज्यातील बँकांना सहा दिवस सुट्ट्या

येत्या आठवड्यात 5 दिवस बँका बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पहा

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us