सेंट्रल बँक ऑफ इंडिया एकूण ११५ पदे भरणार आहे. जे उमेदवार या भरती प्रक्रियेंतर्गत अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) इकोनॉमिस्ट V 01
2) इनकम टॅक्स ऑफिसर V 01
3) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) V 01
4) डाटा सायंटिस्ट IV 01
5) क्रेडिट ऑफिसर III 10
6) डाटा इंजिनिअर III 11
7) IT सिक्योरिटी एनालिस्ट III 01
8) IT SOC एनालिस्ट III 02
9) रिस्क मॅनेजर III 05
10) टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 05
11) फायनांशियल एनालिस्ट II 20
12) इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT) II 15
13) लॉ ऑफिसर II 20
14) रिस्क मॅनेजर II 10
15) सिक्योरिटी II 03
16) सिक्योरिटी I 09
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) CA (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 10-12 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 08-10 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 06 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) MBA (फायनान्स/बँकिंग)/ PG डिप्लोमा (फायनान्स/बँकिंग)/स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) LLB पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.14: (i) MBA/सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह बॅंकिंग & फायनान्स PG डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) पदवीधर (ii) भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
पद क्र.16: (i) पदवीधर (ii) भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जांना सुरुवात – २३ नोव्हेंबर २०२१
ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख –१७ डिसेंबर २०२१
सीबीआय एसओ अॅडमिट कार्डाची तारीख (तात्पुरती) – ११ जानेवारी २०२१
सीबीआय एसओ परीक्षा – २२ जानेवारी २०२२
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जासाठी ; येथे क्लीक करा