भारतीय खाद्य महामंडळमध्ये पाचवी व आठवी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली असून येथे वॉचमन पदा करिता 380 जागांची भरती निघाली असून 19 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. याकरिता पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भारतीय खाद्य महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थाळावर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहेत. निवड झालेल्या पात्र उमेदवारांना 23 हजार ते 64 हजार पर्यंतची वेतन श्रेणी मिळणार असल्याने 5 वी,8 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही नोकरीची उत्तम संधी आहे.
तपशील…
पदाचे नाव – वॉचमन
पद संख्या – 380 जागा
शैक्षणिक पात्रता – 8th and 5th Pass
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
वेतन श्रेणी – 23000/- ते 64000/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in
जाहिरात jpg पहा…