चाळीसगाव -चाळीसगाव तालुक्यातील चिंचखेडे येथे भारिप बहुजन महासंघाच्या शाखेचे अनाववरण ता. अध्यक्ष संभा आप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून, महासचिव नितीन मरसाळे, आत्माराम जाधव, नितीन निकम, शेखर निकम, अहीमद भाई हे उपस्थित होते.
कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनसह महीला वर्ग मठ्या प्रमाणात उपस्थित होता. आलेल्या तालुका पदाधिकारी यांनी नुतन कार्यकारिणीचे पुष्प गुच्छ देवुन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वि होण्यासाठी सुनिल आल्हाट, दत्तु तिरमली, प्रशात निकम, अरुण पवार, अल्ताफ खाटीक, इमरान मंसुरी यांनी परिश्रम घेतले.