Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा : ना.अनिल पाटील

मराठी साहित्य संमेलानाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, सुविधा, स्वच्छता, शहर सुशोभीकरणावर चर्चा

najarkaid live by najarkaid live
January 2, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव)|  अमळनेर शहरात तब्बल ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. येथे येणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका. 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलले पाहिजे, अशा सूचना संमेलनाचे निमंत्रक तथा पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रशासनला दिल्या आहेत.

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ना. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती,यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार श्री. सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत प्रामुख्याने रस्ते, सुविधा, स्वच्छता, शहर सुशोभीकरण, शहरातील कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा झाली.

अमळनेर-येथे फेब्रुवारी महिन्यात 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संमेलनाची संपूर्ण जवाबदरी घेत कोणत्याही परिस्थितीत 26 जानेवारीच्या आत अमळनेरचे संपूर्ण चित्र बदलवा आणि कामाच्या तयारीबाबत आठ आठ दिवसात रिपोर्टिंग करा अशा सूचना शासकिय आढावा बैठकीत सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

यावेळी बोलताना मंत्री अनिल पाटील म्हणाले की, 72 वर्षानंतर अमळनेरला हे साहित्य संमेलन होत असल्याने याचे नियोजन आपल्या सगळ्यांना काळजीने करायचे असून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत चांगले झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने नियोजन करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका काहीही अडचण असल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधा. अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील विभागनिहाय आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ही संमेलनाच्या तयारी विषयाची सविस्तर माहिती दिली. बैठकीला म.वा.मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रागा फ्युजन बँड बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे आकर्षण

Next Post

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us