महाराष्ट्र डाक विभागात 257 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
पदांचा तपशील
1) पोस्टल असिस्टंट 93
2) सॉर्टिंग असिस्टंट 09
3) पोस्टमन 113
4) मेलगार्ड Nil
5) मल्टी टास्किंग स्टाफ 42
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
सूचना – वयाची अट : २७ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2021
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : PDF