भारतीय हवाई दल मध्ये ग्रुप ‘सी’ पदांच्या ८३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ आहे.
या पदांसाठी होणार भरती
1) सुपरिंटेंडेंट (स्टोअर) 01
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 12
3) कुक (सामान्य श्रेणी) 05
4) कारपेंटर 01
5) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 45
6) फायरमन 01
7) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 18
पात्रता :
सुपरिंटेंडेंट (स्टोअर) : पदवीधर
निम्न श्रेणी लिपिक (LDC) : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
कुक (सामान्य श्रेणी) : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र ०३) ०१ वर्ष अनुभव
कारपेंटर : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) आयटीआय (कारपेंटर)
सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) अवजड व हलके वाहनचालक परवाना ०३) ०२ वर्षे अनुभव
फायरमन: ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
मल्टी टास्किंग स्टाफ :१० वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट :
२८ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2021
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा