जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे.
या पदासाठी होणार भरती?
१) विधी अधिकारी/ Law Officer
पात्रता काय?
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधारक (एल.एल.बी) असेल व तो सनदधारक असेल
०२) ७ वर्षाचा अनुभव
इतका मिळेल पगार
३०,०००/- रुपये + ५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अधिकारी कार्यालय, जळगाव.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा