चाळीसगाव- तालुक्यातील खडकी बु भागातील दुवामहल परिसरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मंगेशदादा चव्हाण मित्र मंडळ कडून ६२ विद्यार्थ्यांना दफतर बॅग वाटप मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी मंगेशदादा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिका सरकारी अधिकारी व्हा आई वडिलांना चांगले आधार बना शिक्षणाचे महत्त्व यावेळी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेशदादा चव्हाण हे होते उपसरपंच मुश्ताक खाटीक माजी उपसरपंच मुराद पटेल दयान खाटीक रमजान खाटीक अजय जोशी भुषण पाटील खुशाल पाटील दिपक राजपूत मुख्याध्यापक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.