पाचोरा,(प्रतिनिधी)- येथील हीवरा नदीत कृष्णापुरी भागातील रहिवाशी उत्तम पांचाळ यांचा मुलगा साहेबराव पांचाळ याचा नदीकाठी तोल सुटल्याने तो पाण्यात वाहून गेला असून तो अद्याप सापडलेला नाही.
विशेष म्हणजे वाहून गेलेला साहेबराव पांचाळ यास उत्तम पोहता येत असल्याची माहिती मिळत आहे तरी देखील तो स्वतः बाहेर निघण्यास अपयशी ठरला. तो अद्याप सापडलेला नाही.