मुंबई – भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्या नंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भजपा नेते सोमायांच्या कोल्हापूर दौऱ्यावर बंदी घालण्यात आली होती तशी नोटीस देखील किरीट सोमय्या यांना जिल्हाधिकारी यांनी काढली होती.
दरम्यान आज कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांच्यावरिल कोल्हापूर बंदी उठवली असल्याचे आदेश जारी केले असल्याचे सोमय्या यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे आदेश वाचा… ????????