मुंबई,(प्रतिनिधी)- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने आता गुलाब नावाचे चक्रीवादळात झाले असून उद्या रविवार सायंकाळी ओरिसा – आंध्रप्रदेशच्या किनारी भागात हे चक्रीवादळ धडकणार आहे.
महाराष्ट्र ओलांडून हे चक्रीवादळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. असं झाल्यास राज्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान जोरात पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
IMD ने काय दिला इशारा….
गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात -IMD
उ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा
26 Sept संध्याकाळी उ.आंध्र प्रदेश व द.ओरीसा किनारपट्टी,कलिंगपट्नम व गोपालपूर मध्ये धडकण्याची शक्यता
महाराष्ट्रसाठी IMD ने पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिलेत.
गुलाब चक्रिवादळ बंगालच्या उपसागरात -IMD
उ आंध्र प्रदेश व द ओरीसा किनारपट्टीला चक्रिवादळाचा इशारा
26 Sept संध्याकाळी उ.आंध्र प्रदेश व द.ओरीसा किनारपट्टी,कलिंगपट्नम व गोपालपूर मध्ये धडकण्याची शक्यता
महाराष्ट्रसाठी IMD ने पुढच्या 3,4 दिवसासाठी काही ठिकाणी मुसळधार पावसाचे इशारे दिलेत pic.twitter.com/Qs3p7uOCVU— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 25, 2021