हिंगोणा ता यावल – येथे बुथ प्रमुख कार्यकर्ते व गट प्रमुख कार्यकर्ते यांच्या सभेचा हिंगोणा येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी करतांना माजी आमदार. शिरीषदादा चौधरी, यांनी .बुथ प्रमुख यांना निवडणुकी मध्ये तुमची भुमिका महत्व पूर्ण राहील व तुम्ही त्याला जाबबदारीने पार पडायची अशी माहीती बुथ प्रमुखाना दिली.
तसेच कार्यकर्ता नां सुध्दा आपल्या जबाबदार्या सांगितलेल्या या वेळी प्रभाकर अप्पा सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले . त्या प्रसंगी, शेखर पाटील, रविंद्र पाटील (छोटू साहेब), व्ही.आर. पाटील सर .किशोर फालक, महेश राणे, श्यामराव मेघे, देवकान पाटील, छगन गाजरे , प्रमोद पाटील . शांताराम मेंबर .छबु मेंबर ’ युवराज भंगाळे . भूषण भोळे .युनूस हाजी . जाकीर शेख ,बलदार तडवी . पिंटू मोरे. छब्बीर तडवी ,भूषण राणे बाळु फालक आदी तसेच..हिंगोणा.कठोरा,सांगावी बु,हंबर्डी,बोरखेडा येथील बूथ कमेटी प्रमुख व बूथ कमेटी सदस्य अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .