भारतीय नौदलमध्ये विविध पदांच्या ३५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२१ आहे.
पदांचा तपशील
१) एज्युकेशन ब्रांच/ Education Branch ०५
२) एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच/ Executive & Technical Branch ३०
पात्रता :
०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM – ७५% गुण, SSC/HSC इंग्रजी – ५०% गुण) ०२) JEE (Main)-२०२१.
वयाची अट : जन्म ०२ जुलै २००२ ते ०१ जुलै २००५ दरम्यान.
Apply Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
भरतीबाबत ची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा