Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना मंजुर झालेली रक्कम त्वरित वितरित करा

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम सन २०२० मधील नुकसान भरपाई तातडीने द्या अन्यथा उपोषणाचा खासदार उन्मेश पाटील यांचा इशारा

najarkaid live by najarkaid live
September 18, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना मंजुर झालेली रक्कम त्वरित वितरित करा
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव -जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2020 अंतर्गत उडीद, मूग, सोयाबीन,मका, तीळ, बाजरी, ज्वारी, भुईमूग, कापूस इ. पिकाचा विमा रक्कम मंजूर झालेली असून या बाबत शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता आज तागायत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेली नसल्याने शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत.सध्याच्या परिस्थितीत बळीराजास आर्थिक मदतीची गरज असून त्याच्या हक्काची नुकसान भरपाई रककम तातडीने देण्यात यावी.अन्यथा येत्या दोन ऑक्टोबर रोजी संबधित पात्र शेतकऱ्यांसोबत उपोषण करावे लागेल असा इशारा खासदार उन्मेश दादा पाटील यांनीदिला आहे.

गेल्या वर्षी नुकसानग्रस्त जळगाव जिल्ह्यातील 10140 शेतकऱ्यांना रक्कम रु.4,70,64,280/- मंजूर झालेली असून संबंधित विमा कंपनीमार्फत (भारती एक्स) आजतागायत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वितरित केली नसल्याचे कळाले आहे. खरीप हंगाम 2021 आता संपुष्टात येत असून सन 2020 ची खरीप पिकाची विमा रक्कम आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न होणे हे अतिशय खेदजनक व निंदनीय आहे. या संदर्भातील शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावरील तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण तात्काळ संबंधित विमा कंपनीस दिनांक 27 सप्टेंबर 2021 पर्यंत पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे बँक खात्यात विम्याची रक्कम 12% विलंब शुल्कासह जमा करण्याचे आदेश द्यावेत सदरील विम्याची रक्कम या कालावधीत वर्ग न झाल्यास मी संबधित विमाधारक शेतकऱ्यांची समवेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच दिनांक 2 ऑक्टोबर 2021 पासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसेल.

तरी आपण तात्काळ या विषयी कारवाई कराल अशी आशा करतो अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विसर्जनस्थळी मेहरुण तलाव परिसरावर राहणार ‘ड्रोनची नजर’

Next Post

ई-पीक नोंदणी बाबत महत्वाची माहिती…. शेतकरी असाल तर एकदा नक्कीच वाचा…

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ई-पीक नोंदणी बाबत महत्वाची माहिती.... शेतकरी असाल तर एकदा नक्कीच वाचा...

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us