Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोस्टाची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत ; जाणून घ्या पूर्ण माहिती

Editorial Team by Editorial Team
September 16, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली :  | पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना छोटी बचत करणार्‍यांसाठी एक चांगला पर्याय आहे. या योजनामध्ये तुम्हाला बँकेच्या FD किंवा RD कडून चांगला परतावा मिळतो. या अंतर्गत कमी पैशात गुंतवणूक करू शकता, तसेच जमा रक्कमेवर सरकारी सुरक्षा मिळते. याशिवाय प्राप्तीकर कायदा 80 सी अंतर्गत टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरू शकते.

कोण उघडू शकते आपले अकाऊंट
या अंतर्गत 18 वर्षावरील कुणीही भारतीय नागरिक आपले खाते उघडू शकतो. याशिवाय अल्पवयीनाकडून त्याच्या पालकांना खाते उघडता येऊ शकते.

काय आहे डिपॉझिटची रक्कम
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट सध्या 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये आणि 10,000 रुपयांच्या मुल्यात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या किमतीचे कितीही सर्टिफिकेट खरेदी करून एनएससीमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये मिनिमम 100 रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

टॅक्स बेनिफिट
इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 च्या सेक्शन 80सी अंतर्गत एनएससी अंतर्गत 1.5 लाख रुपये वार्षिक गुंतवणुकीवर टॅक्स कपातीचा लाभ मिळतो.

व्याजदर
NSC योजनेत सध्या 6.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. हे वार्षिक हिशेबाने कंपाऊंड केले जाते.
परंतु पेमेंट मॅच्युरिटीच्या वेळीच होते. स्कीमचा कालावधी 5 वर्षाचा आहे.
मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तो आणखी 5 वर्षांनी वाढवता येऊ शकतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचा गोडवा महागला, वाचा नवे दर

Next Post

महाराष्ट्रात भाजपाला मिळणार नवा मित्र ; युतीसाठी ‘या’ संघटनेने दिले संकेत

Related Posts

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
Next Post
महाराष्ट्रात भाजपाला मिळणार नवा मित्र ; युतीसाठी ‘या’ संघटनेने दिले संकेत

महाराष्ट्रात भाजपाला मिळणार नवा मित्र ; युतीसाठी ‘या’ संघटनेने दिले संकेत

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us