महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे प्राध्यापक पदाच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१. प्राध्यापक (Professor)
२. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
३. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
४. परीक्षा नियंत्रक (Controller of Examination)
पात्रता आणि अनुभव
प्राध्यापक – कोणत्याही वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
सहाय्यक प्राध्यापक – कोणत्याही वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
सहयोगी प्राध्यापक – कोणत्याही वैद्यकीय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
परीक्षा नियंत्रक – कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.
अर्ज करण्याचा ई-मेल आयडी
रजिस्ट्रार MUHS, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक- 422004 / establishment@muhs.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2021
जाहिरात : PDF