महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत १० वी,१२ वी करिता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १७ नंबर फॉर्म भरून परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबर ते १२ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता भरता येणार आहे.तरी विद्यार्थ्यांनी http://form17.mhssc.ac.in
या संकेतस्थळावर अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करतांना आवश्यक कागदपत्र…
अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो अपलोड करायची आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्टोबर-२०२१ चे (इ.१० वी व इ.१२) चे वेळापत्रक मंडळाच्या अधीकृत संकेतस्थळावर (https://t.co/1fE91siaoE) जाहीर करण्यात आले आहे.@VarshaEGaikwad
— MSBSHSE (@msbshse) August 27, 2021