नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी-ITI उत्तीर्णांना एक सुवर्णसंधी आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या २३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१ आहे.
पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट: ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते २१ वर्षांपर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : कोची
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004.
जाहिरात : PDF